छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पुन्हा उघडले

मुक्तपीठ टीम   मुंबईत आलेल्या प्रत्येकाची पावलं वळतात ती दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे. इतिहास अनुभवण्यासाठी, त्या आठवणी जागवण्यासाठी तसे केले जाते. त्याचबरोबर कलाप्रेमींसाठी जहांगीर आर्ट गॅलरी एक जिव्हाळ्याचं ठिकाण. आता ११ महिन्यांनंतर दोन्ही वास्तू पुन्हा उघडल्या आहेत.   गेली अकरा महिने दोन्ही वास्तू बंद होत्या. आता अनलॉकच्या नियमांनुसार त्या उघडल्या गेल्या आहेत. … Continue reading छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पुन्हा उघडले