“कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट धान्याचे वितरण होता कामा नये!” भुजबळांचे कडक आदेश

मुक्तपीठ टीम राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्याकाळात गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना आपण दिडपट जास्त थाळ्या वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सर्व गरजू आणि सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपण सर्वांची असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी … Continue reading “कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट धान्याचे वितरण होता कामा नये!” भुजबळांचे कडक आदेश