हवेतून चार्ज करा मोबाइल फोन…आहे तरी काय हे नवे तंत्रज्ञान?

अंजली रोडत   सध्या कुणाला भेटायला गेल्यावर त्यांनी चहा-पाणी काही विचारलं नाही तरी चालतं, पण मोबाइल चार्ज करायचा आहे का? असे विचारले तर कसं बरं वाटतं. मोबाइल फोन झाला आहे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक! थोडा वेळ मोबाइल वाजला नाही तर कसं चुकल्या-चुकल्यासारखं होतं. मग त्याची बॅटरी सपंली तर आता जगायचं कसं, असंच वाटू लागतं. मोबाइल … Continue reading हवेतून चार्ज करा मोबाइल फोन…आहे तरी काय हे नवे तंत्रज्ञान?