कोवॅक्सिन, कोविशिल्ड की स्पुटनिक? केंद्र कोणतं, लस कोणती? नोंदणी करताना निवडा पर्याय

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाशी सामना करण्यासाठी आता नागरिकांना हवी ती लस निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये, कोविन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करण्यापूर्वी, हे देखील पाहिले जाऊ शकते की कोणत्या लसीकरण केंद्रात कोणती लस उपलब्ध आहे. यासह वयानुसार लसीकरण केंद्रे शोधण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कारण सर्व … Continue reading कोवॅक्सिन, कोविशिल्ड की स्पुटनिक? केंद्र कोणतं, लस कोणती? नोंदणी करताना निवडा पर्याय