आजपासून आपल्या जीवनात नेमके कोणते ९ बदल? जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू झाले आहे. याद्वारे नोकरी, पेन्शनधारक, सामान्य लोक आणि बँकांशी संबंधित अनेक नियम बदलत आहेत. आजपासून ज्या नियमांमध्ये बदल झाले आहेत त्यापैकी पीएफमधील गुंतवणुकीवरील कर, नवीन कामगार कायदा, प्राप्तिकर परतावा यासह अनेक नियम आहेत. १. पीएफ ठेवीवर मिळालेल्या व्याजावरील कर २०२१-२२ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी … Continue reading आजपासून आपल्या जीवनात नेमके कोणते ९ बदल? जाणून घ्या…