बँक, लस ते सिलिंडर…एक मेपासून काय बदल होणार?

मुक्तपीठ टीम   नव्या आर्थिक वर्षातील पहिला महिना एक मे पासून अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकिंग, एलपीजी सिलिंडरची किंमत, कोरोना लसीकरण यांचा समावेश आहे. या बदलांचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशाला बसणार आहे.   १. १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण कोरोनाची दुसरी लाट पाहता लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होईल. यात १८ ते ४४ वयोगटातील … Continue reading बँक, लस ते सिलिंडर…एक मेपासून काय बदल होणार?