एक जूनपासून गुगल, यूट्यूबमध्ये काय बदल? कोणता स्मार्टफोन स्वस्त मिळणार?

मुक्तपीठ टीम येत्या मंगळवारपासून म्हणजेच १ जूनपासून देशात काही महत्त्वाचे बदल होत आहेत. यात टेक्नोलॉजीसंदर्भातील देखील अनेक बदल आहेत. त्यामुळे १ जून पासून होणाऱ्या बदलांबाबत यूजर्सना माहिती करून घेणे गरजेचे आहे.   गुगलच्या फोटो अपलोडिंगमध्ये बदल • एक जूनपासून लोकप्रिय सर्च इंजिन गुगल काही बदल करण्याच्या तयारीत आहेत. • गुगल फोटोमध्ये १ जूनपासून अनलिमिटेड फोटो … Continue reading एक जूनपासून गुगल, यूट्यूबमध्ये काय बदल? कोणता स्मार्टफोन स्वस्त मिळणार?