चंद्रकांत पाटील यांच्या ‘विचारणा याचिका’ हिटलिस्टमध्ये कोणते मंत्री?

मुक्तपीठ टीम   पंढरपूरच्या विजयानंतर उत्साह वाढलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी आघाडी सरकारवर अधिक आक्रमकतेने हल्ला करण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘धमकी’ हाच शब्द वापरत आघाडीमधील मंत्र्यांविरोधात विचारणा याचिका दाखल करून न्यायालयाला त्यांच्याविरोधातील प्रकरणांना गती देणार असल्याचे उघड केले आहे. या विचारणा याचिका भाजपा म्हणूनच दाखल करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी … Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या ‘विचारणा याचिका’ हिटलिस्टमध्ये कोणते मंत्री?