“बालिश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या”- चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी मंत्री नवाब मलिक यांना दिला.   मा. … Continue reading “बालिश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या”- चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा