“खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या”
मुक्तपीठ टीम खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसात खताच्या किंमतीत वाढ केली असून त्यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायने मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली. चंद्रकांत पाटील यांनी या मंत्र्यांना पाठविलेल्या … Continue reading “खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed