वाझेंच्या आरोपांवर मोक्काखाली कारवाई करा, चंद्रकांत पाटलांची मागणी

मुक्तपीठ टीम   मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केली.   भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या … Continue reading वाझेंच्या आरोपांवर मोक्काखाली कारवाई करा, चंद्रकांत पाटलांची मागणी