“सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?”
मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडेसिविर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाची … Continue reading “सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed