महाराष्ट्र भूषण पु.ल. देशपांडे: महाराष्ट्रीय साहित्य-संस्कृतीतील हा एक अवलिया खेळिया

डॉ.जितेंद्र आव्हाड काही नावे अशी असतात की खरोखरच त्यांचा परिचय करून देणे म्हणजे बॅटरीने सूर्य दाखविणे! पुलं हे त्यातलेच एक नाव. महाराष्ट्रीय साहित्य-संस्कृतीतील हा एक अवलिया खेळिया. विनोदी लेखक, नाटककार व पुरोगामी समाजचिंतक. अभावग्रस्ततेच्या धस्कटांनी रोजची वाटचाल रक्तबंबाळ होत असतानाच्या काळात येथील मराठी मध्यमवर्गाला त्यांनी हसत हसत जगण्यास शिकवले. बाजार हा सगळ्या जीवनव्यवहाराचा स्थायीभाव बनत … Continue reading महाराष्ट्र भूषण पु.ल. देशपांडे: महाराष्ट्रीय साहित्य-संस्कृतीतील हा एक अवलिया खेळिया