शाहीर साबळे: चाळीमधून कलेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारे महान कलाकार!

डॉ.जितेंद्र आव्हाड स्थळ – अमळनेर, काळ असेल १९३३-३४ दरम्यानचा, गावात संतश्रेष्ठ गाडगे महाराज आले होते. मीराबाई मिठाईवाली यांनी त्यांच्या उतरण्याची व्यवस्था केलेली होती. एके दिवशी सकाळी त्या मीराबाईंनी बाबांसमोर एका मुलाला उभे केले. म्हणाली, ‘बाबा यह लडका बहुत अच्छा गाता है.’ बाबांनी त्याच्याकडे पाहिले, बोलले काही नाहीत. मीराबाईंनी त्या मुलाला भजन म्हणायला सांगितले. ‘संत तुकाराम’ … Continue reading शाहीर साबळे: चाळीमधून कलेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारे महान कलाकार!