लोकशाहीर विठ्ठल उमप: श्रमिकांच्या चाळीतून विचारांची श्रीमंती फुलवत समाज जागवला!

डॉ.जितेंद्र आव्हाड “अन् कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं पाकुळलं…” रंगमंचावर हे गीत सुरू असे. पायघोळ घेरदार पांढरा घागरा, खांद्यावरून ओढलेली लाल शाल, मस्तकी पगडी, छातीवर कवड्यांच्या माळा अशा वेशातले शाहीर विठ्ठल उमप त्यावर अभिनय करीत असत आणि महाराष्ट्राच्या भारूड परंपरेच्या गारूडाने अवघे प्रेक्षागार मंत्रमुग्ध होत असे.   द्रौपदीच्या मनात दडलेले कर्णाविषयीचे प्रेम आणि तिने त्याची … Continue reading लोकशाहीर विठ्ठल उमप: श्रमिकांच्या चाळीतून विचारांची श्रीमंती फुलवत समाज जागवला!