राष्ट्रशाहीरअमर शेख: समाजमनी जोश भरत मराठी अस्मितेचा ध्वज फडकवला!

डॉ.जितेंद्र आव्हाड “एके रात्री सह्यगिरी हसला, हसताना दिसला, आनंद त्याला कसला, झाला उमगेना मानवाला, रात्रीच्या गर्द अंधाराला, चिरून सुर्योदय कसा झाला…!!”   अशा शब्दांत शिवजन्माचे वर्णन करून शिवछत्रपतींचा पोवाडा गाणारे राष्ट्रशाहीर म्हणजे अमर शेख. बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनात ‘सुटला वादळी वारा….. वल्हव जोमानं जरा’ म्हणत समाजमनी जोश भरणारे अमर शेख. गोवा मुक्तिसंग्रामात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मराठी … Continue reading राष्ट्रशाहीरअमर शेख: समाजमनी जोश भरत मराठी अस्मितेचा ध्वज फडकवला!