कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे: कामगारांचा शक्तिशाली पण संयमी, अष्टपैलू नेता!

डॉ.जितेंद्र आव्हाड भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे थोर उद्गाते ही कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची ओळख. ते कामगार श्रमिकांचे नेते होते. बंदसम्राट वगैरे म्हंटलेले त्यांना आवडले नसते. याचे एक कारण म्हणजे त्यांचा विरोध कारखान्यांना नव्हता; भांडवलशहांना, ते करीत असलेल्या शोषणाला होता. त्यामुळे कारखान्यांत बंद पुकारणे, संप करणे हे लढ्यातील अस्त्र असले तरी ते नाइलाजानेच हाती घेतले जाई. … Continue reading कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे: कामगारांचा शक्तिशाली पण संयमी, अष्टपैलू नेता!