लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: चाळ संस्कृतीत घडलेला साहित्यातील वारणेचा वाघ!

डॉ.जितेंद्र आव्हाड ही मुंबई यंत्रांची, तंत्रांची, जगणाऱ्यांची,मरणाऱ्यांची, शेंडीची, दाढीची, हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथे भलतीच चोरांची, ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची पर्वा केली नाही उन्हाची,थंडीची,पावसाची पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची…   ‘माझी मैना गावावर राहिली’ … Continue reading लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: चाळ संस्कृतीत घडलेला साहित्यातील वारणेचा वाघ!