प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे: चाळीत मुक्काम, अवघ्या महाराष्ट्राला दिलं आत्मभान

डॉ.जितेंद्र आव्हाड मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्राचे विचारविश्व समृद्ध करणारे, येथील समाजाला पुरोगामी दिशा देणारे, सुधारणावादी पत्रकार, नाटककार, नेते, वक्ते म्हणून प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नाव आजही बहुमानाने घेतले जाते. आजच्या पिढीला भलेही त्यांची ओळख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील अशी असेल; पण आपल्या विचारकोदंडाच्या टणत्काराने महाराष्ट्राला आत्मभान देणारे बहुजनवादी विचारवंत ही देखील त्यांची तितकीच … Continue reading प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे: चाळीत मुक्काम, अवघ्या महाराष्ट्राला दिलं आत्मभान