मखमली सुरांचा सम्राट मोहम्मद रफी: चाळीच्या खोलीतून सुरुवात…रसिकांच्या मनावर राज्य!

डॉ.जितेद्र आव्हाड   सन १९४४ चा काळ… गायनात कारकिर्द करता यावी यासाठी वडिलांच्या विरोधाला न जुमानता एक तरुण त्याच्या मोठ्या भावाचा मित्र अब्दुल हमीद यांच्यासह मुंबईला आला. या नवख्या शहरात ओळखीचे कोणी नव्हते. राहायचे कुठे हा प्रश्न होता. मग, हा मुलगा आणि अब्दुल हमीद या दोघांनी भेंडीबाजारातील अल्का मॅन्शन या चाळवजा इमारतीत दहा बाय दहाची … Continue reading मखमली सुरांचा सम्राट मोहम्मद रफी: चाळीच्या खोलीतून सुरुवात…रसिकांच्या मनावर राज्य!