रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर: गिनीज बुककडून नोंद, पण मराठी साहित्यविश्वाचे दुर्लक्ष!

डॉ. जितेंद्र आव्हाड शेरलॉक होम्सच्या घराचा पत्ता होता – २२१,बी बेकर स्ट्रीट, लंडन. लोक हा पत्ता शोधत यायचे होम्सला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी. त्याला पत्र पाठवायचे. आपल्या समस्या, अडचणी कळवायचे. हे शहर खरे होते. तो रस्ता, ती इमारत, हे सारे खरे होते. पण, शेरलॉक होम्स मात्र काल्पनिक होता. ऑर्थर कॉनन डॉयल हे लेखक त्या पात्राचे निर्माते होते. … Continue reading रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर: गिनीज बुककडून नोंद, पण मराठी साहित्यविश्वाचे दुर्लक्ष!