साहित्यिक चंद्रकांत खोत: गिरणगावातून मराठीतील प्रस्थापित साहित्यविश्वाला जोरदार हादरवलं!

डॉ. जितेंद्र आव्हाड साठचे दशक. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, अशा विविध क्षेत्रांत जगभरात घुसळण सुरू होती. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ म्हणत नव्या रचना केल्या जात होत्या. याच काळात गिरणगावातून मराठीतील प्रस्थापित साहित्यविश्वालाही जोरदार हादरे दिले जात होते. ‘सत्यकथा’ हे मासिक म्हणजे तेव्हाचा प्रस्थापित साहित्यिकांचा बालेकिल्ला मानला जाई. ‘सत्यकथे’त दोन ओळी छापून येणे हे लेखकाच्या मोठेपणाचे … Continue reading साहित्यिक चंद्रकांत खोत: गिरणगावातून मराठीतील प्रस्थापित साहित्यविश्वाला जोरदार हादरवलं!