दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून मगच लॉकडाऊन लागू करा
मुक्तपीठ टीम राज्यातील कोरोनाच्या वाढत्या समस्येवर तोडगा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कडक लॉकडाऊनवरच भर आहे. मात्र, तत्पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे गरजेचे आहे. जनतेच्या अडचणींवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करु नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या … Continue reading दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून मगच लॉकडाऊन लागू करा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed