“चौकशी करण्यासाठी संघ ही काय दहशतवादी संघटना आहे?” – चंद्रकांत पाटील

मुक्तपीठ टीम राज्याचे नवे गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पदभार स्वीकारताचं पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांचे राजकीय वैचारिक संबंध तपासण्याची भूमिका मांडली होती. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता त्यांना लक्ष्य केले आहे. पाटील यांनी वळेसे-पाटील यांना प्रश्न केलाय की संघाशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी ती दहशतवादी संघटना आहे का?   गृहमंत्री दिलीप … Continue reading “चौकशी करण्यासाठी संघ ही काय दहशतवादी संघटना आहे?” – चंद्रकांत पाटील