कोरोनामुळे कुटुंबातील कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना केंद्र सरकारची मदत

मुक्तपीठ टीम पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत घोषित केलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त – कोरोना बाधित मुलांचे सक्षमीकरण, कोरोनामुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी भारत सरकारने आणखी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्याद्वारे ते कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना निवृत्तीवेतन तसेच वाढीव आणि व्यापक विमा भरपाई देतील. पंतप्रधान म्हणाले की त्यांचे सरकार त्यांच्या कुटुंबियांसोबत एकजुटीने उभे आहे. ते म्हणाले … Continue reading कोरोनामुळे कुटुंबातील कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना केंद्र सरकारची मदत