लॉकडाऊन हा उपाय नाही, दक्षता आणि कडक प्रतिबंध वाढवा! केंद्रीय पथकाचं मत

मुक्तपीठ टीम पुणे, पनवेल, औरंगाबाद आणि परभणी येथे वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी कठोर निर्बंध घातल्यानंतर आता इतरही शहरांमध्ये अशीच घोषणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरचा इशारा हे शब्द वापरत पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. लॉकडाऊनमुळे अर्थकारण पूर्णच थंडावत असल्याने कुणीही मनापासून लॉकडाऊनच्या बाजूने बोलत नाही. पण संसर्गामुळे शेवटचा उपाय … Continue reading लॉकडाऊन हा उपाय नाही, दक्षता आणि कडक प्रतिबंध वाढवा! केंद्रीय पथकाचं मत