केंद्राने मंजूर केलेल्या नव्या आदर्श भाडे कायद्यामुळे काय घडणार?

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदर्श भाडेकरू कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यांच्या मंजुरीनंतरच या नव्य कायद्याला त्या त्या राज्यांमध्ये लागू करता येईल. नव्या कायद्यानुसार दोन महिन्यांपेक्षा जास्त भाडे डिपॉझिट म्हणून आगाऊ घेता येणार नाही, पण जर भाडेकरूने मुदतीनंतर घर रिकामे केले नाही तर त्याला दुप्पट चौपट भाडे वसूल करण्याची … Continue reading केंद्राने मंजूर केलेल्या नव्या आदर्श भाडे कायद्यामुळे काय घडणार?