लस टंचाईमुळे मॉडर्ना, फायझरच्या अटी मान्य करण्यास केंद्र सरकार तयार
मुक्तपीठ टीम मॉडर्ना आणि फायझरच्या कोरोना लस देशात उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार कंपनीच्या अटी मान्य करण्यास तयार झाले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डिजीसीआयने म्हटले की, या लसींना जगातील मोठ्या देशांकडून आणि जागतिक आरोग्य संघटने म्हणजेच डब्ल्यूएचओकडून आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींना भारतात वापरासाठी परवानगी दिली जाईल. संभाव्य समस्यांचा विचार करून लस उत्पादकांच्या … Continue reading लस टंचाईमुळे मॉडर्ना, फायझरच्या अटी मान्य करण्यास केंद्र सरकार तयार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed