कोरोनाशी कसं लढणार? सर्वोच्च न्यायालयात केंद्राचं प्रतिज्ञापत्र

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीशी लढण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा आणि इतर विविध धोरणांशी संबंधित सुनावणी सुप्रीम कोर्टात आजही होणार आहे. आजच्या सुनावणीपूर्वी रविवारी केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात केंद्राने सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केलेल्या सर्व मुद्द्यांची माहिती दिली आहे. त्यात कोरोनाची देशातील सध्याची स्थिती, नियंत्रणासाठीच्या उपाययोजना, लसीकरण याबद्दलची सर्व … Continue reading कोरोनाशी कसं लढणार? सर्वोच्च न्यायालयात केंद्राचं प्रतिज्ञापत्र