मुंबईत घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला!

मुक्तपीठ टीम   काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लसीकरणाला गती मिळावी आणि दिव्यांग, व्याधिग्रस्तांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव मुंबई मनपाने तयार केला होता. हा प्रस्ताव मनपाने मंजुरीसाठी केंद्राला पाठविला होता. मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडून फेटाळण्यात आला आहे.   केंद्राने वेगळ्या प्रस्तावाला मान्यता नाकारल्यामुळे मुंबईतील एका … Continue reading मुंबईत घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला!