क्रिकेटर, सेलिब्रिटी सारेच सरसावले, चला कोरोनाशी लढूया!

मुक्तपीठ टीम   देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप घेतले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड, औषध आणि ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचवेळी आता गरजूंच्या मदतीसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, क्रिकेटपटू पुढे येऊन गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत.   अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना … Continue reading क्रिकेटर, सेलिब्रिटी सारेच सरसावले, चला कोरोनाशी लढूया!