सीबीएसई बोर्ड परीक्षा: दहावीच्या रद्द, बारावीच्या पुढे ढकलल्या!

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, तर बारावीची परीक्षा पुढे ठकल्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या संदर्भात बैठक आयोजित केली होती. याबैठकीत केंद्रीय मनुष्यबळ विकास … Continue reading सीबीएसई बोर्ड परीक्षा: दहावीच्या रद्द, बारावीच्या पुढे ढकलल्या!