परीक्षा रद्द करण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र

मुक्तपीठ टीम सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या ३०० विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांना पत्र लिहिले आहे. कोरोना महामारीचा विचार करुन सीबीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.     कोरोना साथीच्या काळात सीबीएसईने शारीरीक उपस्थितीत म्हणजेच ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला पाहिजे. त्याऐवजी पर्यायी मूल्यांकन व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी … Continue reading परीक्षा रद्द करण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र