नगरच्या दातीरांची गाजराची शेती, ठरली सर्वार्थानं फायद्याची

मुक्तपीठ टीम नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावचे शेतकरी तुकाराम दातीर आणि त्यांच्या पत्नी अलका यांची नावे सध्या परिसरात चर्चेत आहेत. या शेतकरी दाम्पत्याने परिस्थितीपुढे हार न मानता तोट्याच्या शेतीला फायद्यात बदलून दाखवले आहे. त्यांनी त्यासाठी निवडला तो वेगळा मार्ग. नेहमीचा पारंपारिक शेतीऐवजी गाजराची शेती सुरु केली. परिश्रमाला वेगळेपणाची साथ दिल्याने अल्पावधीतच त्यांना फायदा मिळवता … Continue reading नगरच्या दातीरांची गाजराची शेती, ठरली सर्वार्थानं फायद्याची