ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवरील करिअर संधी

मुक्तपीठ टीम ऑईल इंडियामध्ये ड्रिलिंग हेडमॅन या पदासाठी ४ जागा, ड्रिलिंग रिगमॅन या पदासाठी ५ जागा, विद्युत पर्यवेक्षक या पदासाठी ५ जागा, रासायनिक सहाय्यक या पदासाठी १० जागा, सहाय्यक रिग इलेक्ट्रिशिअन या पदासाठी १० जागा, ड्रिलिंग टॉपमॅन या पदासाठी १७ जागा, सहाय्यक मेकॅनिक या पदासाठी ४८ जागा, गॅस लॉगर या पदासाठी २० जागा, सहाय्यक मेकॅनिक-आयसीइ … Continue reading ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवरील करिअर संधी