नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये २१० पदांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम   नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये एक्झिक्युटिव या पदासाठी ९७ जागा, सुपरवायझर कम चार्जमन या पदासाठी ७१ जागा, सिनिअर टेक्निशिअन कम ऑपरेटर या पदासाठी २७ जागा, टेक्निशिअन कम ऑपरेटर या पदासाठी १५ जागा अशा एकूण २१० पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी … Continue reading नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये २१० पदांवर करिअर संधी