कोरोनाची तिसरी लाट टाळणं अशक्य नाही, पसरणार नाही सर्वत्र!

मुक्तपीठ टीम देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना, तिसऱ्या लाटेचे भाकित सांगणारे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी आज काहीसा दिलासा दिला आहे. त्यांच्या मते, , ही लाट सर्वत्र पसरणार नाही. राघवन म्हणाले की, आवश्यक उपाययोजनांचा अवलंब केल्यास देशाच्या प्रत्येक भागात कोरोनाची तिसरी लाट पसरणार नाही. त्यांनी गुरुवारी देशात तिसरी … Continue reading कोरोनाची तिसरी लाट टाळणं अशक्य नाही, पसरणार नाही सर्वत्र!