“देशाला, देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा अर्थसंकल्प”

मुक्तपीठ टीम   “आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटकाळात अनेक पॅकेज जाहीर केलेले असताना सुद्धा आज केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कोरोना संकटाला संधीत परावर्तित करतानाच देश आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देण्याचा संकल्प आणखी दृढ करणारा आहे”, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.   शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रेल्वे, मेट्रो इत्यादी पायाभूत सुविधा, लघु आणि मध्यम … Continue reading “देशाला, देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा अर्थसंकल्प”