अमेरिकेत ज्यांनी घेतले लसींचे दोन्ही डोस, ते झाले ‘मास्क’मुक्त!

मुक्तपीठ टीम   कोरोना विरूद्धच्या लढ्यात संपूर्ण जगात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. याच पाश्वभूमीवर अमेरिकेत रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) मास्क आणि सोशल डिस्टसिंग संबंधित नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. यानुसार ज्यांनी दोन्ही लसींचे डोस घेतले आहेत, अशांसाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमात शिथिलता देण्यात … Continue reading अमेरिकेत ज्यांनी घेतले लसींचे दोन्ही डोस, ते झाले ‘मास्क’मुक्त!