रेल्वेच्या आयआरसीटीसीवर आता देशभरातील बससेवांचेही बुकिंग

मुक्तपीठ टीम   भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपली ऑनलाइन बस बुकिंग सेवा सुरू केली आहे. ही सेवा २९ जानेवारीपासून सुरू झाली आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन हळूहळू देशाचे पहिले सरकारी ‘वन स्टॉप शॉप ट्रॅव्हल पोर्टल’ म्हणून विकसित होत आहे.   ‘ग्राहकांना अधिकाधिक आणि उत्तम दर्जाच्या प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी आयआरसीटीसी … Continue reading रेल्वेच्या आयआरसीटीसीवर आता देशभरातील बससेवांचेही बुकिंग