मुंबई मनपाचा ४९८ कोटींचा जलद खर्च, ३२ शाळांचे काम मात्र संथच!
मुक्तपीठ टीम बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ४९८ कोटी खर्च करून ३२ शाळांना नवीन झळाळी देण्यासाठी वर्ष २०१८ पासून सुरु केलेली कामं संथगतीने सुरु असून क्षुल्लक दंड आकारल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस देण्यात आली आहे. वर्ष २०२० मध्येच ३२ पैकी १६ शाळांची काम पूर्ण करण्याची निश्चित केलेली वेळ संपली असून वर्ष २०२१ मध्ये १० … Continue reading मुंबई मनपाचा ४९८ कोटींचा जलद खर्च, ३२ शाळांचे काम मात्र संथच!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed