कोरोना संकटातही मुंबईत मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य ९८ टक्के पूर्ण!

मुक्तपीठ टीम लॉकडाऊनमुळे अनेक संकटाना सामोरे जात पालिकेने मालमत्ता कर थकबाकीचे ९८ टक्के पूर्ण केले असून वर्षभरात तब्बल ५ हजार १३५ कोटी ४३ लाखांची वसुली केली आहे. यामध्ये अंधेरी पूर्व-पश्चिम आणि वांद्रे-सांताक्रुझ पूर्वमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे.   आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी मालमत्ता … Continue reading कोरोना संकटातही मुंबईत मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य ९८ टक्के पूर्ण!