गावच्या मुलांची कल्पकता…मदतीविना बनवला ब्लू टुथ डीजे
मुक्तपीठ टीम प्रतिभा असते कुठेही. जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमता प्रत्येकात असते. गावचे विद्यार्थी तर साधने आणि संधी मिळाली तर करून दाखवतात, शहरांपेक्षा ते कुठेच कमी नसतात. पालघर जिल्हा परिषदेच्या सफाळ्यातील कर्दळ गावातील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेला ब्लू टूथ डीजे अशा कल्पकतेचेच उदाहरण. कर्दळच्या शाळेत इयत्ता ७वी च्या वर्गात विशाल … Continue reading गावच्या मुलांची कल्पकता…मदतीविना बनवला ब्लू टुथ डीजे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed