वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पुलाचा भाग कोसळल्याचा फटका, पुलाचे काम रेंगाळण्याची भीती!
मुक्तपीठ टीम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील बांधकाम सुरु असलेला एका मोठ्या पुलाचे गर्डर कोसळले आहे. या दुर्घटनेत किमान २१ कामगार जखमी झाले आहेत. त्या जखमींना मुंबई मनपाच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आजच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत. नेमकी कशी झाली दुर्घटना? मुंबईचा बीकेसी परिसरात एमएमआरडीएच्या पुलाचं काम सुरु होतं. पहाटे साडेचारच्या … Continue reading वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पुलाचा भाग कोसळल्याचा फटका, पुलाचे काम रेंगाळण्याची भीती!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed