‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिमा’ हेच राठोडांआडून भाजपाचे खरे लक्ष्य !

मुक्तपीठ टीम   पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाने आघाडी सरकार त्यातही शिवसेनेला आक्रमक पावित्र्याने जेरीस आणण्यास सुरुवात केली आहे. तसे करताना भाजपाने या लढ्याची जबाबदारी दिलेल्या चित्रा वाघांपासून सर्वच भाजपा नेते वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवेदनशीलतेचा उल्लेख करत अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या जनमानसातील प्रतिमेलाच धक्का देण्याचा प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.   काहीही … Continue reading ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिमा’ हेच राठोडांआडून भाजपाचे खरे लक्ष्य !