भाजपाला मनसे पाहिजे, भाजपाला मनसे नको! असं का?

तुळशीदास भोईटे/ सरळस्पष्ट राज ठाकरे चंद्रकांत पाटील भेटतात. नाशिकच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत दोन्ही नेते चर्चा करतात. तेव्हा मिळालेल्या निमंत्रणामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरेंना भेटतात. या भेटींमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे सांगितले जाते. पण आमचं मनसेशी युतीचं तसं काही नाही, असं भाजपा नेते मग ते चंद्रकांत पाटील असो वा महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वेसर्वा देवेंद्र … Continue reading भाजपाला मनसे पाहिजे, भाजपाला मनसे नको! असं का?