पंढरपुरचे मतदार भाजपाला पावले, राष्ट्रवादीला वीजेसारखा झटका!
मुक्तपीठ टीम पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरत भालके यांच्यापेक्षा ३७३३ मते जास्त मिळवत विजय मिळवला आहे. अटीतटीच्या लढतीत दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार झाला होता. पंढरपूर-मंगळवेढ्याचे मतदार भाजपालाच पावले आहेत. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपात अटीतटीची लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार … Continue reading पंढरपुरचे मतदार भाजपाला पावले, राष्ट्रवादीला वीजेसारखा झटका!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed