‘रेमिडिसीव्हर’चा काळाबाजार रोखण्याची भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारींची मागणी

मुक्तपीठ टीम रेमिडिसीव्हर सारख्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले टाकावीत आणि ही औषधे कोरोना रुग्णांना कमीत कमी किमतीत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक या वेळी … Continue reading ‘रेमिडिसीव्हर’चा काळाबाजार रोखण्याची भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारींची मागणी