आसाममध्ये सत्ता राखण्यात भाजप यशस्वी, काँग्रेसच्या ‘सीएए’ मुद्द्याला मतदारांनी नाकारलं!

मुक्तपीठ टीम   आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे. भाजपाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. २०१६ मध्ये क्लीन स्वीप करत पहिल्यांदाच भाजपने आसाममध्ये आपला मुख्यमंत्री बसवला होता. त्यामुळे सत्ता कायम राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर होतं. त्यात सीएए कायद्याला होत असलेला विरोध पाहता काँग्रेसने हा निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा बनवला. मात्र याचा फारसा … Continue reading आसाममध्ये सत्ता राखण्यात भाजप यशस्वी, काँग्रेसच्या ‘सीएए’ मुद्द्याला मतदारांनी नाकारलं!