चंद्रकांत पाटलांनी का करुन दिली खासदार संभाजी छत्रपतींना भाजपाने दिलेल्या सन्मानाची आठवण?

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातलं राजकारण चागलचं तापलं आहे. भाजप नेते आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्यात वाद होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींना चारवेळी पत्र लिहूनही भेटायला बोलवले नाही अशी नाराजी संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केली. तसेच वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी मी खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मोदींनी भेट न … Continue reading चंद्रकांत पाटलांनी का करुन दिली खासदार संभाजी छत्रपतींना भाजपाने दिलेल्या सन्मानाची आठवण?